सांगोला: वासुद रोड येथे बिगर शेतीचा बनावट आदेश देऊन 43 लाख रुपयांची फसवणूक; अशांक चांदणे विरोधात गुन्हा
Sangole, Solapur | Sep 9, 2025
बिगर शेतीबाबतचा बनावट व खोटा आदेश खरा असल्याचे भासवून मूळ शेतजमीन मालकाने खरेदीदारांचा विश्वास संपादन करून वासूद व...