चंद्रपूर शहरातील दुर्गापुर या ठिकाणी अय्यप्पा मंदिर ते गोपाल डेरी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम च्या भूमिपूजन कार्यक्रम आज तीन नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान पार पडला यावेळी राज्याचे माजी वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त करताना सामान्य नागरिकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करतो असे मत व्यक्त केले