मुरुड: नांदगाव येथे बैलगाडी स्पर्धा :मा.चित्रलेखा ताई पाटील यांच्या तर्फे बक्षीस म्हणून 18 सायकल्स
Murud, Raigad | Apr 20, 2025 आज नांदगाव मुरुड येथे सोन्या सर्जा हौशी ग्रुपतर्फे आयोजित बैलगाडी स्पर्धासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अनेक बैलगाडी हौशी रसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी मा.चित्रलेखा ताई पाटील यांच्या तर्फे बक्षीस म्हणून 18 सायकल्स देण्यात आल्या. मंडळाने त्यांचे आभार मानले. स्पर्धा उत्साहात पार पडली.