चाकूर: सततच्या पावसामुळे पडझड झालेल्या अजनसोंडा बुद्रुक येथील 175 वर्षापूर्वीचे जुने महाबुरुज अखेर उध्वस्त
Chakur, Latur | Oct 7, 2025 चाकुर / मौजे अजनसोंडा (बु) येथील १७५ वर्षांपूर्वीचे जुने महाबुरुज आज अखेर उद्धवस्त करण्यात आले.! कांहीं दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी पाऊसामुळे हे महाबुरूज कांहीं ठिकाणाहून कोसळले होते.. बुरुजा शेजारील गावकऱ्यांचा घरावर बुरुज कोसळल्याने गावकऱ्यांच्या घराचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.. आज अखेर हे बुरुज चाकुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.संतोष वांगनवाड साहेब यांच्या उपस्थितीत हे बुरुज उद्धवस्त करण्यात आले..