पुणे शहर: पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह इतर तीन जणांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
Pune City, Pune | Sep 29, 2025 पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह इतर तीन जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली असून सूस रस्त्यावरील ओल्या कचरा प्रकल्पावरून नोटीस पाठवलयाची माहिती आहे. सर्वोच्च न्यालयात महापालिकेकडून जो प्रकल्प ओल्या कचऱ्यावर प्रक्रिय करण्यासाठी उभारला आहे