वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या समाज माध्यमांवर झालेल्या ओळखीतून युवकाने 21 वर्षे युवतीला लग्नाच्या आमिषदेत वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले त्यातून ती गर्भवतीचा उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून या वतीने शेंदुर्जना घाट पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी विरुद्ध दाखल केला असून तो फरार आहे वरुड पोलीस त्याचा शोध घेत आहे.