अक्कलकुवा: मालपाडा फाटा जवळ जबरी चोरी
मालपाडा फाटा जवळ दिलीप वसावे हे धडगाव येथून आईसर गाडी क्रमांक एमएच 29 एडी 7886 हिच्यावर मोलगी कडे येत असताना रात्री दहा वाजता मालपाडा फाटा जवळ आईसर वाहन अडवून दीपक वळवी यांनी दिलीप वसावे यांना हाता बुक्क्यांनी व डेगाऱ्याने मारहाण करून बळजबरीने खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले म्हणून दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.