Y4D फाउंडेशन मार्फत आरोग्य सेवक,सेविकांना मिळाले आरोग्य विषयक प्रशिक्षण
998 views | Washim, Maharashtra | Nov 28, 2025 वाशिम (दि.२५,नोव्हेंबर): वाशिम जिल्ह्यात मागील एक महिन्यांपासून Y4D फाउंडेशन मार्फत जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवक व सेविकांना स्तनपान, लसीकरण, शीत साखळी व्यवस्थापन, CPR चे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने देण्यात आले. या प्रशिक्षण पर्वाची सांगता आज झाली त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस. ठोंबरे यांनी फॉउंडेशनच्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.