पैठण: अज्ञात वाहनाच्या धडकेत दूचाकी स्वराचा जागीच मृत्यू पाचोड पैठण मार्गावरील कोल्हे वस्ती येथे घडली घटना
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 15, 2025
पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील कोल्हे वस्ती परिसरात ही घटना घडली एका भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची आणि दुचाकीच्या...