गोरगरीब बिडी कामगारांच्या घरांची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप बिडी कामगारांनी केला आहे. याबाबत संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केले.
नगर: घरांच्या जागांची परस्पर विक्री; बिडी कामगारांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आंदोलन - Nagar News