भातकुली: *वाठोडा शुक्लेशवर येथे सेवा पंधरवडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उत्साहात*
*नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*वाठोडा शुक्लेशवर येथे सेवा पंधरवडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उत्साहात* *नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* भातकुली तालुक्यातील खोलापूर महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथे सेवा पंधरवडा सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये विविध योजनेचा नागरिकांना लाभ घेतला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे आणि फोटोची पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,