अंबड: अंबडच्या घनसावंगी फाट्यावर अमली पदार्थ बाळगणाऱ्या चौघा जणांना 23 तारखे पर्यंत पोलिस कोठडी तपासी अधिकारी अमोल गुरले
Ambad, Jalna | Mar 21, 2026 *अंबडच्या घनसावंगी फाट्यावर अमली पदार्थ बाळगणाऱ्या चौघा जणांना 23 तारखे पर्यंत पोलिस कोठडी*. *तपासी अधिकारी अमोल गुरले यांची माहिती* जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबडच्या घनसावंगी फाट्यावर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला पकडून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करून चौघा जनाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.त्यांना माननीय अंबड येथील न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने चौघाना 23 मार्च 20 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावन्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी अमोल गुरले यां