चंद्रपूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिनंदन पंचायत समिती भद्रावती अंतर्गत भामटेडी येथे ग्रामपंचायतच्या सहकार्याने आरोग्य शिबिर ग्राम संघ कार्यालय व घनकचरा विलीकरण शेडचे उद्घाटनसह विविध कार्यक्रमाचे आयोजन 14 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शिबिर व प्रभाग संघाचे उद्घाटन पार पडले यावेळी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.