शिरपूर: नवे आढे येथे बीएसएफ जवानासह तिघांवर हल्ला; २० ते २५ जणांवर थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर १२ जणांना अटक
Shirpur, Dhule | Aug 23, 2025
तालुक्यातील नवे आढे येथे थाळनेर येथील 20 ते 25 युवकांनी हातांबुक्क्यांनी आणि लाठ्या-काठ्यांनी तसेच चाकू घेऊन बीएसएफ...