दिनांक 8 डिसेंबर रोजी मौजा गोंड खैरी व्ही आर एल लॉजिस्टिक यार्ड येथे प्रतिबंधित नायलॉन म्हणजेच वाहतूक होत असून मिळालेल्या माहितीच्या आधारे कळमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले कंटेनर मध्ये बॉक्समध्ये नायलॉन म्हणतात प्लास्टिक चक्री मध्ये गुंडाळणे मिळून आले आरोपी चालक नावे इच्छा विधात मोहन निषाद यास अटक करण्यात आली