परभणी: पेडगाव जवळील आरपी हॉस्पिटल समोर वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या तिघांना कारने उडवले एक महिला ठार,दोघे गंभीर
Parbhani, Parbhani | Sep 5, 2025
परभणी पाथरी रस्त्यावरील पेडगाव जवळील आर पी हॉस्पिटल समोर एसटी बसची वाट पाहत उभे असलेल्या तिघांना एका कारने उडवले ही...