सातारा: मला दहशत करायची गरज नाही:रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर
Satara, Satara | Dec 1, 2025 प्रभाग 3 मधील विरोधकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे.मला दहशत करायची गरज नाही, लोकांनी इलेक्शन हातात घेतले आहे, असे स्पष्टीकरण सोमवारी सायंकाळी 6 वाजता रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांनी दिले आहे.ते पत्रकारांशी बोलत होते.