बजाज प्लॅटीना क्र. एम. एच.20 FF 7637 ही दिनांक 25/10/2025 रोजी सायंकाळी 05.00 ते 07.00 वाजेच्या सुमारास शेळके हॉस्पीटील, लाडगाव रोड, वैजापूर ता. वैजापूर येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल ही लबाडीच्या इराद्याने स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली या प्रकरणात अज्ञात चोरट्या विरोधात वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.