चोपडा: भालोदच्या ४५ वर्षीय महिला,मोहराळ्याच्या२८ वर्षीय महिला,यावल येथील २२ वर्षीय महिलेस सर्पदंश,यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार
Chopda, Jalgaon | Aug 6, 2025
भालोद या गावातील अलका इच्छराम कोळी वय ४५ या महिलेला शेतात काम करत असताना डाव्या हाताला सापाने दंश केला. तसेच मोहराळा या...