भोकरदन: तुतारीचे मा.आ.चंद्रकांत दानवे हे त्या निवडणुकीत पक्ष व कार्यकर्त्यांना विकतील आ.संतोष दानवे यांचा भाजपा कार्यालयात टोला
आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी रात्री8 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे तुतारीची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्यावर टोला लगावला आहे ,की येत्या नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे हे त्यांचा पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांना विकून नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला लावतील असा टोला लगावला आहे.