वर्धा: सेवाग्रामच्या विकासासाठी आमदार राजेश बकाने यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे २० कोटींची मागणी:सकारात्मक प्रतिसाद.
Wardha, Wardha | Aug 21, 2025
सेवाग्राम, हे ऐतिहासिक गाव अनेक वर्षांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या नावाने...