दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्यातील जनतेसाठी आणि राज्यासाठी जगले आंबेगाव तालुक्याच्या भल्यासाठी तालुक्याच्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी आपला आयुष्य समर्पित केले असे उद्गार निलेश स्वामी थोरात यांनी काढले.
आंबेगाव: दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याच्या भल्यासाठी आयुष्य समर्पित केले - निलेश थोरात - Ambegaon News