साकोली: बोदरा येथे राष्ट्रीय पोषण आहाराचा करण्यात आला शुभारंभ,आहाराचे महत्त्व सांगणाऱ्या उत्कृष्ट प्रदर्शनीचे आयोजन
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोलीतर्फे बोदरा येथे राष्ट्रीय पोषण आहाराचा सोमवार दि.15सप्टेंबर ला दुपारी3ते सायंकाळी सहा या वेळात शुभारंभ करण्यात आला.जीवनसत्व युक्त आहाराचे महत्त्व सांगणाऱ्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.बाल विकास कार्यकारी भंडारा चे अधिकारी संजय जोल्ले जिल्हा परिषद सदस्य वनिता डोये, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ रामटेके त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती