शुल्लक वादातून एकाची दुसऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत दापुरी खुर्द येथे घडली असून यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे शेतात जाण्याचा रस्त्याचा वाजातून एका वृद्धाने दुसऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली या प्रकरणी रामकृष्ण गोविंदराव दुबळे वय वर्ष साठ यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.