पोलीस स्टेशन खापा हद्दीत दिनांक 14 ऑक्टोबर रोजी अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक महिला आरोपी आणि तिचा मुलगा आरोपी ईश्वर गणपती पराते हे आपल्या राहत्या घरी गांजा या अमली पदार्थाची विक्री करत आहे असा मिळालेल्या माहितीवरून 44 हजार 60 रुपयाचा मध्यमान जप्त करण्यात आला तसेच गोलू उर्फ रामेश्वर देवशंकर वर्मा यांचे सांगणे वरून मनीष देव शंकर वर्मा यांना अटक करण्यात आली