पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत दिनांक 26 डिसेंबर रोजी तेजस रवी टाकळखेडे राहणार बाजार चौक हा आपल्या राहत्या घरी प्रतिबंधित नायगाव मांजराची विक्री करत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे कळमेश्वर पोलीस तात्काळ घटना सही पोहोचले आणि आरोपीच्या घराची झेडपी घेतली असता त्याच्याकडून 12000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला