Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

शिरपूर: तालुक्यातील आंबाडूकपाडा येथे बनावट देशी दारूचा मिनी कारखाना उध्वस्त;4 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त,संशयीत फरार

Shirpur, Dhule | Sep 20, 2025
तालुक्यातील गधडदेव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आंबाडूकपाडा येथे 18 सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका राहत्या घरावर छापा टाकून बनावट दारूचा मिनी कारखाना उद्धवस्त करून 4 लाख 19 हजाराचा 81 बॉक्ससह 800 लिटर बनावट दारू व बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केल्याची कारवाई केली आहे. कारवाईची चाहूल लागताच संशयीत गुमान गणा पावरा व काशीराम जयसिंग पावरा फरार झाले.याप्रकरणी दोन गुन्हे नोंदविण्यात आली आहेत.

MORE NEWS