यवतमाळ: मांजरडा येथे रेती चोरी प्रकरणी दोघांवर वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मांजरडा येथे रेती दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतूक करून चोरून घेऊन जात असताना दोघांना पकडण्यात आले असून 8 ऑक्टोबर रोजी ग्राम महसूल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोघांवर विविध कलमानुसार वडगाव जंगल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.