महाड: कर्जत महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना उभाठाचे कर्जत पोलीस निरीक्षकांना निवेदन
Mahad, Raigad | Aug 26, 2025
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साळोखवाडी येथील आदिवासी पुरुष महिला चा मृत्यू होऊन एक महिला विजेचा शॉक लागल्याने...