जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2026 जाहीर झाली आहे. दि.5 फेब्रुवारीला मतदान तर दि.7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अशी प्रतिक्रिया रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
अलिबाग: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2026 जाहीर – जिल्हाधिकारी किशन जावळे - Alibag News