चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात वाघाने ठार केलेल्या एका मागे एक चार दिवसाआड घटना घडत असून आज 15 डिसेंबर रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान गावांमध्ये शिरूर भिवसकर यांच्या गोट्यांमध्ये असलेला गाईला वर हल्ला करून ठार केले गावामध्ये भीतीचे वातावरण