श्रीरामपूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दत्तनगरला एक ठार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.