अलिबाग: माणगाव एस टी स्टँड येथे जमिनीची मोजणी आकारफोड व प्रतसाठी पन्नास हजारांची लाच घेणाऱ्या भूकरमपाक विशाल रसाळला दोन दिवसांची
Alibag, Raigad | Apr 18, 2025 रायगड जिल्ह्यातील म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापक कर्मचार्याला जमीनीची जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रत देण्याच्या मोबदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुपत विभागाच्या पथकाने पकडले. विशाल भिमा रसाळ, (वय-29 वर्षे,पद-प्रतिलिपी लिपिक तथा भूकरमापक (सर्वेअर), तालुका म्हसळा, जिल्हा रायगड (वर्ग-3) रा.ठि. मारवाडी जैन बिल्डिंग, पहिला माळा, म्हसळा पोलिस ठाणे जवळ, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड.)असे लाचखोर कर्मचार्याचे नाव असून त्यास माणगाव बस स्थानकात पथकाने ही कारवाई केल