हातकणंगले: बॉम्ब निकामीकरण प्रात्यक्षिकाने इचलकरंजीत भीतीचे वातावरण, सुरक्षा जनजागृतीचा उद्देश, पोलिस दलाचे कौतुक
Hatkanangle, Kolhapur | Jul 22, 2025
इचलकरंजी शहरातील फॉर्च्युन सिनेप्लेक्समध्ये कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने आज मंगळवार दि 22 जुलै रोजी दु 3 वाजता बॉम्ब...