मनोरा: तळप बू शिवारातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आज्ञात ईसमाने लावली आग मानोरा पोलीस मध्ये गुन्हा दाखल
Manora, Washim | Oct 24, 2025 मानोरा तालुक्यातील तळप बू शिवारातील सर्वे नंबर 22 मध्ये सोगनी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लावल्या प्रकरणी मानोरा पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती मानोरा पोलिसांनी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता दिली आहे