पाथर्डी: शिक्षकानेच केला विद्यार्थीनीचा लैंगिक छळ.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रकरण दाबल्याचा आरोप..
Pathardi, Ahmednagar | Aug 13, 2025
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या परप्रांतीय बालिकेवर शिक्षक संजय उत्तम फुंडे...