अमळनेर: शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने एकतास येथील शेतकऱ्याचा मृत्यू; मारवड पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद
Amalner, Jalgaon | Aug 25, 2025
अमळनेर तालुक्यातील तासगाव येथील ४४ वर्षीय शेतकऱ्याला शेतात फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू...