जालना: गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात; मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू
Jalna, Jalna | Sep 6, 2025
आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे....