सिल्लोड: सिल्लोड तहसील येथे पुरवठा अधिकारी नसल्याने काम राम भरोसे सामान्य नागरिकांची होत आहे लूट
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील येथे पुरवठा अधिकारी नसल्याने...