मोहोळ: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावे : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील
Mohol, Solapur | Aug 19, 2025
सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...