चंद्रपूर: विसापुरात उभारले जाणार 40 लाखांचे तेली समाजाचे समाज सभागृह
चंद्रपूर विसापूर गावात तेली समाज बांधवांसाठी स्वतंत्र सभागृह उभारण्याचा शुभारंभ आठ नोव्हेंबर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान करण्यात आला संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या नावाने साकारण्यात येणाऱ्या या सभागृहासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 40 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.