ग्रामपंचायत भडंगा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत भडंगा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी एम.मुरूगानथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासनिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गौतम, विस्तार अधिकारी टी.डी.बिसेन सरपंच उमाकांत मोटघरे ग्रामपंचायत सदस्य विस्तार अधिकारी रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आदी यावेळी उपस्थित होते.