निलंगा: औराद शहाजानी मादीम महाविद्यालयाची आकांक्षा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड
Nilanga, Latur | Oct 18, 2025 त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी ची विद्यार्थिनी कुमारी *आकांक्षा* *जाधव* हिने 50 किलो (फ्रीस्टाईल) गटात *राज्यातून सर्वप्रथम क्रमांक* पटकावून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे!