कळमनूरी: भाटेगाव येथील तीन महिन्यासाठी हद्दपार असलेल्या आरोपीने आदेशाचे उल्लंघन केल्याने आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल .
Kalamnuri, Hingoli | Sep 10, 2025
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील एका आरोपी वर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी तीन महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले...