पैठण: दोन सख्ख्या भावांचा उपचारा दरम्यान मृत्यू पेट्रोलच्या भडका उडाल्याने .खंडाळा येथे घडली होती घटना
पैठण तालुक्यातील खंडाळा येथे नवरात्र देवीच्या घाटाजवळ दुचाकीसाठी आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका होऊन एकाच कुटुंबातील चार जण गंभीरित्या भाजले होती ही घटना बुधवार दिनांक 24 घडली होती या जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते यातील अविनाश प्रकाश दळवी वय 14 व आकाश प्रकाश दळवी वय 15यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला खंडाळा येथील प्रकाश मोहन दळवी यांनी मुलगा दूचाकी घेऊन फिरवतो म्हणून पेट्रोल बाटलीमध्ये काढून घरामध्ये ठेवले होते याच ठिकाणी नवरात्र देवीचा