नागपूर शहर: जिल्हापरिषद अध्यक्ष पण असणार भाजपाचाच : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला शब्द
नागपूर जिल्ह्यात भाजपाचा दणदणीत विजय झाला असून नगरपरिषदेवर आता भाजपाचा ताबा आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष पण भाजपाचाच असणार असा शब्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.