नेर: दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विदर्भ स्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन
Ner, Yavatmal | Nov 4, 2025 विद्यार्थ्यांच्या व कलाप्रेमीच्या सुप्त कलागुणांना देण्यासाठी कला स्पर्श बहुउद्देशीय संस्थेने विदर्भस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून नऊ नोव्हेंबरला इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बक्षीस वितरण होईल.14 वर्षाखालील बालकलाकारांना विशेष पारितोषिक दिले जाईल माध्यमांचे बंधन नाही मात्र ओळखपत्र बंधनकारक आहे.....