सुनिता नर्सिंग स्कूल, केळझर व आई पंचफुला इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बुटीबोरी येथील विद्यार्थीनींचा दीपप्रज्वलन व शपथविधी समारंभ दि. २५ रविवारी सकाळी ११.३० वाजता केळझर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव नरेंद्र सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल चडे, प्राचार्य प्रकाश पिंपळे, संजय पिसूडडे, निखिल खरोडे, सागर भगत, गायकवाड, प्राचार्य सागर शिरसाठ, उपप्राचार्य सलमान खान व प्राचार्य पौर्णिमा पाटील उपस्थित होते.