जळगाव: अजिंठा चौकात लिप्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशाची लुट करणाऱ्या दोघांना नशिराबाद येथून अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Sep 1, 2025
जळगाव शहरातील अजिंठा चौकात एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून २२ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या...