देवळा: लोहनेर देवळा सटाणा रोडवर शाळकरी मुलाला मिक्सर टँकरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू
Deola, Nashik | Nov 5, 2025 देवळा परिषद हद्दीतील लोहनेर देवळा सटाणा रोडवर सायकलवर जाणाऱ्या रोशन आहेर वय 14 या शाळकरी मुलाला मिक्सर टॅंकरने यामध्ये त्याचा मृत्यू झाला यासंदर्भात गंगाधर आहेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मिक्सर टँकर चालकाविरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय देवरे करीत आहे